मुखपृष्ठ > मद्य, वात्रटिका > पुन्हा एकदा थेऊर

पुन्हा एकदा थेऊर


थेऊर च्या पार्टी बद्दल बरेच वाद विवाद झालेत. तेव्हा त्याच्यात अजून भर घालीत नाही. आज मराठी पेपरात दोन बातम्या शेजारी आल्या होत्या. एकीकडे थेऊर च्या पार्टीचीच चर्चा पुढे चालू तर दुसरीकडे धान्यापासून दारू निर्मितीला परवानगी देण्याच्या सरकारच्या ठाम भूमिके बद्दल वाद. तेव्हा सहज एक वात्रटिका सुचली. हा माझा कविता वगैरे करण्याचा पहिलाच प्रयत्न आहे तेव्हा चूक भूल द्यावी घ्यावी 🙂

बनवा ज्वारी पासुनी दारू
देतो मी परवाना
मद्य प्राशुनी गानाबजाना?
ना ना ना ना ना ना !

ता.क. कालच गटारी झाली असली तरी त्याचा आणि ही वात्रटिका सुचण्याचा काही संबंध नाही.ही  पूर्ण शुद्धीत सुचलेली वात्रटिका आहे

Advertisements
प्रवर्ग: मद्य, वात्रटिका
  1. ngadre
    ऑगस्ट 11, 2010 येथे 11:37 सकाळी

    वाह. खूब जमेगा रंग जब मिल बैठेंगे तीन यार. आप मैं और बाजरापायपर !!

  2. ऑगस्ट 11, 2010 येथे 6:11 pm

    हाहाहा…
    ता.क.(!) आवडलं! 😉

    • ऑगस्ट 11, 2010 येथे 10:54 pm

      विद्याधर,
      ता.क. मुद्दाम लिहिला. म्हट्लं सुमार कविता पाहून कोणाला संशय नको यायला 🙂

  3. ऑगस्ट 12, 2010 येथे 3:30 सकाळी

    यकदम सही झालीय…..खरं तर तुम्ही सध्या ते मावसबोलीमधल्या कवितांच्या खो मध्ये पण आलं पाहिजे….मी इथेच खो देते म्हणजे आणखी अशा कविता वाचायला मिळतील…

    • ऑगस्ट 12, 2010 येथे 9:31 pm

      धन्यवाद अपर्णा! आता खो दिला म्हणजे अजून कविता कारण आलं तर. ठीक आहे करू प्रयत्न!

  4. ऑगस्ट 12, 2010 येथे 1:19 pm

    हो. ता.क. छान आहे. जास्ती झाली की उतरवायला ताकच लागते.

    • ऑगस्ट 12, 2010 येथे 9:36 pm

      नचिकेत, ताकाचा हा उपयोग माहित नव्हता 🙂

  1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: