इन्शुरन्सचा फटका


मागच्याच आठवड्यात मी माझ्या वडीलांच्या हार्ट ऄटकबद्दल आणि माझ्या इन्शुरन्स बरोबर चाललेल्या वादाबद्दल लिहिले. आज insurance ombdusman ने इन्शुरन्स कंपनीच्या बाजूने निकाल दिला! आता पुढचा पर्याय, कन्झुमर कोर्ट. म्हणजे पुढली पाच सहा वर्षं निश्चिंती!

भगवान के दरबारमें देर है मगर अंधेर जरूर नहीं 🙂

Advertisements

2 thoughts on “इन्शुरन्सचा फटका”

  1. कुठल्य कारणामुळे त्यांच्या बाजुने निकाल लागला? हे लोकं लाखो रुपये खर्च करतिल , काही हजार वाचवायला. बॅंकेचा एक वकिल माझा मित्र आहे तो सांगत होता, बॅंक पण असेच काहीतरी निर्णय घेते. पाच हजाराची वसुली करायला वकिलाची फी तेवढीच द्यायची तयारी असते त्यांची.
    माझे आजोबा अकोल्याचे कलेक्टर होते. १९५८ साली एकदा दौऱ्यावर असतांना रोड ऍक्सीडेंट मधे वारले. तेंव्हापासुन केस सुरु आहे, सध्या सुप्रिम कोर्टात आहे अजुनही निकाल ……..असो.. . इथे तसं नाही, तुमचं कन्झ्युमर फोरम म्हंटलं की निकाल लवकर लागेल. शुभेच्छा.

    1. Pre-existing condition च्या नावाखाली त्यांनी केस ढकलली. खूप वर्षापूर्वी बीपी होते हे आम्ही प्रामाणिक पणे जाहीर केले त्याची सजा! पण मी अशा बाबतचे पूर्वीचे कोर्टाचे निर्णय अभ्यासले आहेत. आमच्या केस मध्ये तथ्य आहे. तेव्हा शेवट पर्यंत झगडायचे. मी नाही तर मुलांना तरी पैसे मिळतील. रक्कम बरीच मोठी होती म्हणून खटाटोप नाहीतर कोण कोर्टाच्या नादी लागणार?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s