माझ्या विषयी


अस्मादिक

आता माझ्याविषयी विशेष काही सांगण्यासारखे नाही. मध्यमवर्गीय मराठी माणूस. खरं म्हणजे मराठी पत्रकार व्हायची ईच्छा होती, पण झालो संगणक तंत्रज्ञ! आणि जसे एखादा प्रवासी गच्च भरलेल्या विरार गाडीतून लोन्ढयाच्या  रेट्याने विनासायास अंधेरीला उतारमान होतो, तसे  अस्मादिकही अमेरिकेत भारतीय तंत्रज्ञांच्या लोन्ढयाबरोबर अवतरलो. तेथे १० वर्षे वास्तव्य करून, शेवटी मातृभूमीला स्वखुशीने परतलो. सध्या मस्त आयुष्य उपभोगतोय. शास्त्रीय गाण्याचे कार्यक्रम, हॉटेलात खाणे, मनात आले की कोकणात पळणे अशी चैन चालली आहे. आता लिखाणाची हौस पुरवत आहे.

 1. जानेवारी 31, 2010 येथे 12:22 pm

  Hi, tuza blog ekdam masta ahe. purna nahi wachla. pan khupach masta vatla. ek site ahe misalpav.com mhanun. tyat bakiche lok pan swatahache lekh fotos vagaire upload karu shaktat tashi facility tuzya blog madhe ahe ka? baki kay chal ma.

  lihit raha.
  -Supriya

  • जानेवारी 31, 2010 येथे 1:08 pm

   धन्यवाद सुप्रिया! हा माझा वैयक्तिक ब्लॉग असल्याने इतरांचे लेख / फोटो नाही अपलोड करता येत! पण wordpress वर आपला account काढून तुला स्वत:चे लेख किंवा फोटो अपलोड करता येतील!

 2. फेब्रुवारी 1, 2010 येथे 9:25 pm

  हलो मिस्टर “अस्मादिक”, आपले लेखन वाचले आणि खूप आवड़ले… तुमच्या बद्दल माहिती एका मित्रा ने दिली कारण त्यानी पर माझ्या ब्लॉग पर मुम्बई-मराठी बद्दल माझे आज़च लिहीलेले लेख वाचले… ज़मलं आणी वेळ मिळाला तर फ़ेरी द्या माझ्या ब्लॉगवर… पण आपण हिन्दीतून लिहीतो बुवा… 🙂

  • फेब्रुवारी 1, 2010 येथे 10:01 pm

   चिपळूणकर साहेब,

   मगाशीच, महेंद्रांनी आपल्या ब्लॉगची लिंक पाठवली. आणि आपला लेख वाचला. आपल्या मतांशी पूर्ण सहमत!

 3. फेब्रुवारी 3, 2010 येथे 11:55 pm

  मलाही आपले लेखन फार आवडले. अगदी मन-मोकळ आणि to the point आहे. It is concise as well as appealing.

  My blog:
  http://vidnyaya-anuja.blogspot.com/

  • फेब्रुवारी 4, 2010 येथे 10:56 सकाळी

   अनुजा,
   लेख आवडतायत हे वाचून बरे वाटले. आपला कवितांचा ब्लॉग जरूर वाचीन. एखाद्याला काव्य सुचणं ही गोष्ट माझ्यासाठी महान आहे!

 4. फेब्रुवारी 3, 2010 येथे 11:58 pm

  मलाही आपले लेखन फार आवडले. अगदी मन-मोकळ आणि to the point आहे. It is concise as well as appealing.
  My blog:
  http://vidnyaya-anuja.blogspot.com/

 5. Ajay
  फेब्रुवारी 4, 2010 येथे 5:58 pm

  Sahi ahe….toooo good…..keep writing…enjoyed all teh articles. think you are living your dream of a journalist and doing it very well.

 6. एप्रिल 29, 2010 येथे 8:38 सकाळी

  Hi Niranjan,

  Great blog! Way to go!

  Regards,
  Abhinav

 7. june
  जून 13, 2010 येथे 12:39 pm

  Hi,
  Asmadik, Tumhu uccha shikshit asunhi marathi prem japtahet.Khup Chan. Adhatmil kahi likhan ka krit nahit, Mata Narmadebabat kahi tari liha na.Pl.

  • जून 14, 2010 येथे 8:40 pm

   नमस्कार,
   प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद! अध्यात्मावर लिहिण्याची माझी लायकी नाही. नर्मदेबद्द्ल जास्त माहितीही नाही. मात्र परिक्रमा करण्याचा मानस आहे 🙂

 8. जुलै 16, 2010 येथे 12:05 pm

  आवडला ब्लॉग.
  तुमची http://gnachiket.wordpress.com  मधली फ़ाशीबद्दलची प्रतिक्रिया आवडली.

 9. shrihari palkar
  जुलै 27, 2010 येथे 7:23 pm

  namskar tumacha lekh far upyogi ahe fakt tyat sanshodhan zhale pahije te samajas uopyogi padel

  • जुलै 28, 2010 येथे 8:17 pm

   धन्यवाद पालकर साहेब! संशोधन खरंच झाले पाहिजे

 10. darshana
  सप्टेंबर 22, 2010 येथे 8:27 pm

  hi,
  lekh khup chaan zale aahet,”ek hoti mirachi” apratim
  keep posting

  regards,
  darshana

  • सप्टेंबर 22, 2010 येथे 10:27 pm

   धन्यवाद दर्शना! ब्लॉग वर स्वागत!

 11. darshana
  सप्टेंबर 22, 2010 येथे 11:26 pm

  पहिल्यादा च blog विश्वात प्रवेश केला आहे.
  लिहिण्याची आवड आहे पण सुरुवात कशी आणि कुठुन करावी कळत नव्ह्त.
  so started reading आणि मग हावरटा सारखा वाचत च गेले.

 1. No trackbacks yet.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: